
Bollywood Entertainment News : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या ईडी प्रकरणामुळे चर्चेत आहेत. पॉर्नोग्राफिक सिनेमा बनवल्याप्रकरणी ईडीने त्यांच्या जुहू येथील घरावर आज 29 नोव्हेंबरला सकाळी धाड टाकली. त्यांचं हे प्रकरण चर्चेत असतानाच काही जुन्या गोष्टीही चर्चेत आल्या आहेत.