
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं आयुष्य कायमच चर्चेत राहिलेलं आहे. त्याचे सिनेमे, त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे, त्याचे वादग्रस्त अफेअर्स कायमच गाजले. त्यातीलच त्याचं खूप जास्त चर्चिलेलं अफेअर आहे ऐश्वर्याबरोबरच. या अफेअरने सलमान आणि ऐश्वर्या या दोघांच्याही आयुष्याची दिशा पालटली.