'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे सुखदा खांडकेकरला ऐकावे लागलेले टोमणे; मग अभिनेत्रीने ठरवून घेतला तो निर्णय

SUKHADA KHANDKEKAR TROLLED BECAUSE OF HUSBAND: 'माझ्या नवऱ्याची बायको' मध्ये अभिजीत खांडकेकरने नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यामुळे त्याच्या पत्नीलादेखील टोमणे ऐकावे लागले होते.
sukhda khandkekar on mazya navryachi bayko

sukhda khandkekar on mazya navryachi bayko

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र त्याची सगळ्यात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे गुरुनाथ सुभेदाराची. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने गॅरी म्हणजेच अभिजीतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तेवढ्याच या पात्रामुळे त्याला शिव्यादेखील खायला लागल्या. मात्र हे सगळं फक्त अभिजीतपर्यंत मर्यादित नव्हतं. त्याचा अनुभव त्याची पत्नी सुखदा खांडकेकरला देखील आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com