

Bollywood Song Which Rejected By Director Become Classic After Release
esakal
Bollywood News : 1994 मध्ये रिलीज झालेला '1942 अ लव्हस्टोरी' हा हा एक गाजलेला सिनेमा. या सिनेमाचे अनेक किस्से प्रचलित आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमासाठी विधू विनोद चोप्रा यांना असिस्ट केलं होत. नुकताच या सिनेमाचा एक महत्त्वाचा किस्सा समोर आला आहे.