
सैफ अली खानवर त्याच्या घरात झालेल्या हल्ल्यात आरोपीने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता. त्याचवेळी लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्याच्या शरीरातील चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढला आहे. त्याची छायाचित्रेही समोर आली आहेत.