
थोडक्यात :
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ सिनेमाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जोरदार 20 कोटींची कमाई केली आहे.
अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित कलाकारांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
प्रेमसंबंधातील संघर्ष आणि नात्यांमधील प्रवास दाखवणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.