प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या अभिनयावर अनेक चाहते फिदा आहेत. परंतु आमिर खान सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. 60 वर्षीय अमिर खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं आहे.