Aamir Khan Girlfriend: 60 वर्षीय आमिर खानच्या गर्लफ्रेंडचं वय किती? गौरीनं आमिरला या कारणामुळे दिला होकार!

Aamir Khan: अभिनेता आमिर खान याने गौरी स्प्रैटला डेट करत असल्याचं माध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे. तसंच 18 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचही त्याने सांगितलं आहे. परंतु तुम्हाला आमिरच्या गर्लफ्रेंडचं वय किती आहे? हे माहिती आहे का?
Aamir khan girlfriend
Aamir khan girlfriendesakal
Updated on

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता म्हणून आमिर खानला ओळखलं जातं. आमिर त्याच्या सिनेमांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. नुकताच आमिरने एक मोठा खुलासा केला आहे. तो पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने चाहत्यांना सांगितलं आहे. आमिरच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत कळताच चाहत्यांना धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com