अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबद्दल आजही बॉलिवूडमध्ये चर्चा रंगत असतात. अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल आजही तितक्याच उत्सुकतेने चाहते बोलत असतात. परंतु रेखा आणि अमिताभ कधीही एकमेकांना बोलताना किंवा एकत्र काम करताना दिसले नाही. ते नेहमीच एकमेकांच्या समोर येणं टाळत असतात. रेखा यांचं नातं बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत वेगळं आहे.