दुसऱ्या लग्नासाठी धर्मेंद्र यांनी स्वीकारलेला मुस्लिम धर्म मग शेवटचं कार्य हिंदू प्रथेनुसार का झालं? हे आहे कारण

DHARMENDRA LAST RIOTS CONTROVERSY: अभिनेते धर्मेंद्र यांचं आज २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. मात्र त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असूनही त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंतिमसंस्कार का करण्यात आले?
DHARMENDRA

DHARMENDRA

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं आज २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने बॉलीवूडला मोठा धक्का बसलाय. आज पहाटे त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर ऍम्ब्युलन्समधून स्मशानभूमीत आणण्यात आलं. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल याने त्यांना अग्नी दिला. त्यांच्या अंतिमसंस्कारावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान, फराह खान असे अनेक बॉलिवूड कलाकारही तिथे हजर होते. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मात्र धर्मेंद्र यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का करण्यात आले असा प्रश्न उपस्थित झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com