एवढ्या रात्री नाना पाटेकरांवर अंतिम संस्कार का करण्यात आले? मुलगा मल्हारने सांगितलं खरं कारण

NANA PATEKAR SON MALHAR PATEKAR REVEALS WHY LAST RITES WERE HELD LATE AT NIGHT: दिग्गज मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं गुरुवारी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झालं. त्यांच्यावर घाईघाईत अंतिम संस्कार का केले गेले यावर आता मुलगा मल्हारने उत्तर दिलंय.
malhar on nana patekar last rites

malhar on nana patekar last rites

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीचा लखलखता तारा काल ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निखळला. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांना गोव्यातील राहत्या घरी पहाटे हृदयविकाराचा झटका आलेला. त्यानंतर इस्पितळात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांचं पार्थिव रात्री त्यांचं आवडतं ठिकाण नानाची वाडी येथे आणण्यात आलं. रात्री उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता. इतक्या रात्री नानांवर अंत्यसंस्कार का करण्यात आले याचं कारण आता त्यांचा मुलगा मल्हार याने सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com