विनोद खन्ना बॉलिवूड सोडून ओशोंकडे का गेले? दुसऱ्या पत्नीने सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'त्यांच्या जवळच्या व्यक्ती...'

VINOD KHANNA OSHO ASHRAM : आपल्या रुबाबदार दिसण्याने तरुणीच्या मनावर राज्य करणारे विनोद खन्ना अचानक ओशोंकडे का गेले याबद्दल त्यांच्या दुसऱ्या पत्नीने सांगितलं आहे.
vinod khanna

vinod khanna

ESAKAL

Updated on: 

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करत असलेले रुबाबदार, देखणे व्यक्तिमत्व लोकप्रिय नायक विनोद खन्ना कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिले. केवळ चित्रपटच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही प्रचंड चर्चा झाली. त्यांनी यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडलं. १९८२ मध्ये त्यांनी बॉलिवूड सोडलं आणि संन्यासी बनले. मात्र यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतकी लोकप्रियता सोडून सहज निघून जाणं सोपं नव्हतं. मग असं अचानक काय घडलं ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला याबद्दल विनोद यांची दुसरी पत्नी कविता यांनी भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com