
Marathi News : नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आरे कॉलनीत उघडकीस आली आहे. सिनेइंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या भरत अहिरे (वय 40) याचा त्याच्या पत्नीने प्रियकर आणि त्याच्या भावाच्या मदतीने खून केला. मृत व्यक्तीच्या मुलीनेच आईचं हे कारस्थान उघड केलं.