लेखकांच्या विविध मागण्यांसाठी मानाचि लेखक संघटनेचे निवेदन
Writer Association Hand Over There Demand Appeal To Government : मराठी लेखक संघटनेने त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचं निवेदन नुकतंच सरकारडे सुपूर्द केलं.
Writer Association Hand Over There Demand Appeal To Government
Marathi Entertainment News : ९ जून २०२५ रोजी मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेचे पदाधिकारी, पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ अलका नाईक आणि विवेक आपटे लेखकांच्या समस्यांसाठी, माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. श्री. आशिष शेलार यांना भेटले.