"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

Javed Akhtar Revealed About His Drinking Habit : जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचं दारूचं व्यसन आणि पहिलं लग्न मोडण्याचं कारण उघड केलं. त्यांनी दारू सोडल्याची कबुली दिली.
"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."
Updated on

Marathi Entertainment News : अनेक उत्तम सिनेमांचे संवाद लिहिणारे, उत्तम गाणी लिहिणारे लेखक, पटकथा लेखक आणि गीतकार म्हणजे जावेद अख्तर. जावेद यांनी शोले, मशाल, जंजीर अशा अनेक सिनेमांचं लेखन सलीम खान यांच्याबरोबर केलं आहे. जावेद यांनी अनेकदा त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे. पण पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com