रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान

RANBIR KAPOOR LORD RAM PREPARATION FOR RAMAYANA: प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने दोन वर्षे योग, ध्यान आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करत केलेल्या खास तयारीबद्दल जाणून घ्या.
Ranbir Kapoor Reveals How He Prepared to Play Lord Ram with Yoga, Meditation and Scriptures for Ramayana

Ranbir Kapoor Reveals How He Prepared to Play Lord Ram with Yoga, Meditation and Scriptures for Ramayana

eSakal

Updated on

HOW RANBIR KAPOOR PREPARED TO PLAY LORD RAM IN RAMAYANA: रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत असून, ही भूमिका आपल्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक असल्याचं त्यानं म्हटलं आहे. या भूमिकेला योग्यरित्या साकारण्यासाठी रणबीरने फक्त शरीरयष्टीवर मेहनत घेतली नाहीये, तर तब्बल दोन वर्षं योगा, ध्यान, धर्मग्रंथांचा अभ्यास आणि तज्ज्ञमंडळींशी चर्चा करत श्रीरामांचे विचार, तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा खुलासा त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com