Yeh Jawaani Hai Deewani: 11 वर्षानंतरही 'नैना' आणि 'बनी'ची जादू कायम, एका आठवड्यात 'ये जवानी है दीवानी'ने कमावला कोट्यवधीचा गल्ला

Ranbir And Deepika: रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचा 'ये जवानी है दीवानी' चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे. 11 वर्षानंतर पुन्हा एकदा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला कमावला आहे.
ye jawani hai diwani
ye jawani hai diwaniesakal
Updated on

गेल्या दोन वर्षांपासून जुने चित्रपट पुन्हा री-रिलीज करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. सुपरहिट ठरलेले अनेक चित्रपट री-रिलीज केले जात आहेत. या वर्षीची सुरुवात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या 'ये जवानी है दीवानी' चित्रपटाने झाली. धर्मा प्रोडक्शनने बनवलेल्या या चित्रपटाला आजही प्रेक्षकांनी तितकीच पसंती दाखवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com