Malaika Arora Gets Trolled for Bold Look in Yo Yo Honey Singh’s New Song ‘Chilgum
esakal
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोरा आणि हनी सिंग यांच्या नवीन गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या गाण्यामुळे मलायकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलय. रॅपर यो यो हनी सिंग याच्या चिलगम या गाण्यात मोठ्या प्रमाणात अश्लिलता असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या सोशल मीडियावर हनी सिंगचं गाणं व्हायरल होतय.