योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल
Yogita Chavan’s New Ganesh Song ‘Shankaracha Baal Aala’ Highlights Emotional Soldier Mother Story: ‘शंकराचा बाळ आला’ या नव्या गणेशगीतामध्ये योगिता चव्हाणसोबत अभिजित केळकर आणि आरव आयेर झळकले आहेत. वैशाली माडे यांच्या स्वरांनी भारलेलं हे गाणं सध्या चर्चेत आहे.
Yogita Chavan’s New Ganesh Song ‘Shankaracha Baal Aala’ Highlights Emotional Soldier Mother Storyesakal