चाळीत गच्चीवर जाऊन कैऱ्या चोरायची 'ही' अभिनेत्री; उन्हाळाच्या आठवणींना दिला उजाळा म्हणते, 'टेरेसवर झोपायला...'

MARATHI ACTRESS SUMMER MEMORIES:उन्हाळ्याच्या मामाच्या गावाला जाण्याच्या प्रत्येकाच्या काही आठवणी असतात. अशातच आता मराठी अभिनेत्रीनेदेखील तिच्या आठवणी सांगितल्या आहेत.
yogita chavan

yogita chavan

esakal

Updated on

'सन मराठी'वरील तू अनोळखी तरी सोबती या मालिकेत नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण अर्पिताची भूमिका साकारतेय. सध्या मालिकेत अर्पिता स्वतःच घर वाचवण्यात यशस्वी ठरली आहे. यामुळे समीरने तिचे आभार मानत कौतुक केलं आहे. मालिकेत हळू हळू समीर व अर्पिताची मैत्री फुलताना दिसत आहे. नीलांबरी अर्पिता व समीर यांच्यात दुरावा येण्यासाठी नवा डाव रचताना दिसत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अर्पिताची कठोर परीक्षा घेण्यासाठी एका आजीची एन्ट्री झालेली पाहायला मिळते. अशातच योगिताने तिच्या उन्हाळ्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com