ऐन दिवाळीत फटाके संपले म्हणून भाईजानने चक्क जाळले पैसे ; वडील सलीम खान यांनी केलं असं काही..
When Salman Khan Burned Father's Money Instead Of Firecrackers : अभिनेता सलमान खानने दिवाळीत फटाके संपले म्हणून वडिलांचे पैसेच जाळले होते. काय घडलं त्यानंतर जाणून घ्या.
Bollywood Unknown Facts : आपल्या अतरंगी वागण्याने अनेकांना वेठीस धरणारा सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच सलमान खान लहानपणीही खोडकर होता. त्यांच्या लहानपणीच्या खोड्यांचे अनेक किस्से त्याचे वडील सलीम खान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.