अशी टी- शर्ट, शॉर्ट्सवर राहिलीस तर नवरा डिव्होर्स देईल... बाळाची काळजी घेणाऱ्या पत्नीला युट्यूबरने सुनावलं, नेटकरी संतापले

ARMAAN MALIK BAD REMARK ON WIFE CLOTHS: लोकप्रिय युट्यूबर अरमान मलिक याने त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
arman malik

arman malik

esakal

Updated on

लोकप्रिय युट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये दिसलेला अरमान मलिक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच त्याने त्याचा एक ब्लॉग अपलोड केला होता. मात्र या ब्लॉगमधली एक क्लिप प्रचंड व्हायरल होतेय ज्यात तो त्याच्या पत्नीला असं काहीतरी बोलतोय ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींच्या कपड्यांबद्दल त्यांच्याशी बोलतोय. मात्र त्याने ज्या पद्धतीने त्यांच्या कपड्यांबद्दल भाष्य केलंय नेटकरी त्याच्यावर भडकले आहेत. असं तो काय म्हणालाय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com