Yuvika Chaudhary Opens Up About Painful IVF Journey
esakal
Yuvika Chaudhary: टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला हे चर्चेत आलेत. त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्याही चर्चा होताना पहायला मिळताय. गेल्यावर्षी युविकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रिन्स आणि युविकाने त्यांच्या मुलीचं नाव एकलीन असं ठेवलय. दरम्यान युविकाने तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितलय.