Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

Mahesh Kothare Revelation : १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा तो काळ अन् मुख्यमंत्र्यांकडून आलेला 'तो' फोन; महेश कोठारेंनी सांगितला अविस्मरणीय किस्सा!
Tatya Vichoo left for London with the blessings of Hon. CM Sharad Pawar!

Tatya Vichoo left for London with the blessings of Hon. CM Sharad Pawar!

Sakal

Updated on: 

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला १९९३ मधील सुपरहिट चित्रपट 'झपाटलेला' आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. लक्ष्या, तात्या विंचू आणि बाबा चमत्कार या पात्रांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेड लावले. मात्र, या आयकॉनिक मराठी चित्रपटाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एक अत्यंत खास आणि अनोखे कनेक्शन आहे, हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल.

Loading content, please wait...