नुकतेच दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. एक म्हणजे 'बिग बॉस मराठी'चा विजेता सुरज चव्हाण याचा 'झापुक झुपूक' चित्रपट आणि दुसरा म्हणजे महेश मांजरेकर यांचा 'देवमाणूस'. दोन्ही चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन्ही चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.