"वन नाईट स्टँड करणार नाही! इंटिमेंट सीन देताना घाबरली अभिनेत्री जरीन खान म्हणाली...'कुणाशीही इंटिमेट होण्यासाठी...'
Zarine Khan Says She Won’t Do One Night Stand: बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान हिने अलीकडील मुलाखतीत तिच्या लग्न, रिलेशनशिप्स, ट्रस्ट इश्यूज आणि करिअरबद्दल खुलासा केला.