झी सिने अवॉर्ड 2025: गुणवत्ता आणि नवोदित प्रतिभेचा संगम, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
Zee Cine Awards 2025: झी सिने अवॉर्ड 2025 नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये नवोदित कलाकरांसह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला.
नुकताच पार पडलेला झी सिने अवॉर्ड 2025 हा एक प्रामाणिक प्रतिभेचा आणि न्याय सन्मानाचा उत्सव ठरला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकरांनी जबरदस्त परफॉर्मन्स देत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.