"काहीही झालं तरीही व्यायाम चुकवत नाही" कमळीच्या 68 वर्षांच्या आजीचं थक्क करणारं फिटनेस रुटीन

Kamali Fame Senior Actress Fitness Routine Will Shock You : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीमधील आजी सगळ्यांनाच आवडतात. पण त्यांच्या फिटनेसचं रहस्य नुकतंच त्यांनी एक मुलाखतीमध्ये उघड केलं.
Kamali Fame Senior Actress Fitness Routine Will Shock You

Kamali Fame Senior Actress Fitness Routine Will Shock You

esakal

Updated on

Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे कमळी. विजया बाबरची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अनेकांची लाडकी आहे. या मालिकेतील मुख्य पात्र असलेल्या कमळीबरोबरच तिची अन्नपूर्णा आजीही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेस रुटीनविषयी खुलासा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com