पेराल तसे उगवेल ! लाडकी नातच करणार कामिनीच्या खुनाचा प्रयत्न; प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही बसला धक्का

Zee Marathi Kamali Serial Latest Promo : झी मराठीवरील कमळी मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. लाडकी नात अनिकाच कामिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांना धक्का बसला.
Zee Marathi Kamali Serial Latest Promo

Zee Marathi Kamali Serial Latest Promo

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील कमळी ही मालिका सगळ्यात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. त्यातच कामिनीच्या झालेल्या अपघातामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आता मालिकेत धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com