Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

KAMALI SERIAL TRP: छोट्या पडद्यावर या आठवड्यात मोठी उलथापालथ घडलीये. या आठवड्यात 'कमळी'ने 'ठरलं तर मग' ला मागे टाकलंय.
kamali tops in trp

kamali tops in trp

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही आठवड्यापासून मोठा बदल पाहायला मिळतोय. झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळतेय. त्यात गेल्या काही आठवड्यात टीआरपीमध्ये मालिकांची स्थानं वरखाली झाल्याचं दिसतंय. आता या आठवड्यात तर झी मराठीने मोठा आश्चर्याचा धक्का दिलाय. या आठ्वड्यात 'कमळी' मालिकेने सगळ्यात जास्त टीव्हीआर मिळवत टीआरपीमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. ठरलं तर मग'चं इतक्या वर्षाचं वर्चस्व या मालिकेने मोडीत काढलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com