
Marathi Entertainment News : झी मराठीवर कमळी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कमळी मालिका ही कन्नड मालिकेचा रिमेक आहे. या मालिकेचं हिंदी व्हर्जन सरू नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठी मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण प्रेक्षक प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज झाले आहेत.