Video : कमळी पडणार हृषि सरांच्या प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "आमची अखेर प्रतीक्षा संपली.."
Zee Marathi Kamali Serial New Promo Out : झी मराठीवरील कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत कमळीला हृषीवरील प्रेमाची जाणीव होणार आहे. जाणून घेऊया मालिकेतील ट्विस्टविषयी.
Entertainment News : झी मराठीवरील कमळी ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेचा चाहतावर्ग अल्पावधीत वाढला आहे. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्याचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.