सध्या झी मराठी मालिकेतील 'लक्ष्मी निवास' ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. दरम्यान या मालिकेत सध्या नवे नवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. मालिकेत सिद्धू आणि भावनाच्या लग्नातील अडथळे दाखवण्यात आलेत. सध्या सोशल मीडिया या मालिकेची जोरदार चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच झी मराठीने मालिकेचा नवा प्रोमो शेअर केलाय. तो प्रोमो पाहून चाहत्यांनी मालिकेला ट्रोल केलय.