Video : सिद्धू-भावना नीलांबरीला शिकवणार धडा ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "हिला असंच पाहिजे"

Zee Marathi Laxmi Niwas Upcoming Promo : झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. काय घडणार आहेत मालिकेत जाणून घेऊया.
Video : सिद्धू-भावना नीलांबरीला शिकवणार धडा ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "हिला असंच पाहिजे"
Updated on

Marathi Entertainment News : झी मराठीवरील लक्ष्मीनिवास ही मालिका खूप चर्चेत आहे. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यातच आता मालिकेत रंजक वळण येणार आहे. या मालिकेत भावना आणि सिद्धू नीलांबरीविरुद्ध कडक पावलं उचलणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com