अखरे आहिल्यादेवीसमोर आदित्य-पारुचं सत्य समोर येणार, देवीआई पारुचा सून म्हणून स्वीकार करेल? नेटकरी म्हणतात,'काय ते लवकर उरका...'
Paru Serial Twist | Aditya & Paru Marriage Truth Revealed to Aahilyadevi: झी मराठीवरील पारु मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आदित्य आणि पारु त्यांचं लग्नाचं सत्य आहिल्यादेवीसमोर उघड करतात. देवीआई पारुला सून म्हणून स्वीकारणार की साजिरीला पसंती देणार? या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Paru Serial Twist | Aditya & Paru Marriage Truth Revealed to Aahilyadevi:esakal