
Marathi Entertainment News : मराठी मालिकांमध्ये सध्या वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळत आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने मालिकेत सध्या अनेक महत्त्वाचे ट्विस्ट आले आहेत. त्यातच आता प्रेक्षक झी मराठीवरील शिवा मालिकेपाठोपाठ सावळ्याची जणू सावली मालिकेवरही संतापले आहेत. काय आहे कारण जाणून घेऊया.