
सावळ्याची जणू सावली मालिकेत ऐश्वर्या आणि तारा सावलीला घरातून बाहेर काढण्यासाठी सतत कारस्थानं रचत आहेत.
ऐश्वर्याचे हेतू उघड होण्याच्या जवळ येऊन थांबले, तर ताराने घर सोडून देण्याचं नाटक केलं.
सावलीने त्यांच्या योजना हाणून पाडल्या असून, लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.