झी मराठीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीच्या सूचक पोस्टने चाहत्यांची पटली खात्री

Zee Marathi Serial Going Off Air : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याच्या बातमीची आता चाहत्यांना खात्री पटली आहे.
zee marathi serial
zee marathi serialesakal
Updated on

गेल्या वर्षभरात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. झी मराठीवर गेल्या वर्षभरात अनेक मालिका सुरू करण्यात आल्या. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील मालिका झी मराठीवर सुरू झाल्या. त्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर नव्याने सुरू झालेल्या काही मालिका कमी टीआरपीमुळे बंद करण्यात आल्या. आता झी मराठीवरील अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबद्दलची माहिती समोर आली होती. आता त्या मालिकेतील अभिनेत्रीची एक सूचक पोस्ट चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com