

Zee Marathi New Poster Went Viral
ESAKAL
Marathi Entertainment News : नुकतीच झी मराठी वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली. शुभ श्रावणी ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. या मालिकेची घोषणा होऊन 24 तास उलटण्यापूर्वीच झी मराठीने शेअर केलेल्या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.