Premier
Video : दिनानाथ केदारला मुलगा म्हणून स्वीकारणार; मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक चकित
Zee Marathi Tarini Serial Upcoming Twist : झी मराठीवरील तारिणी ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील तारिणी ही मालिका सध्या त्यातील कथानकाच्या बदलामुळे चर्चेत आहे. या मालिकेत सध्या अनेक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काय घडलं आहे या मालिकेत नवीन जाणून घेऊया.

