

Zee Marathi This Serial Is Going To Off Air ?
esakal
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अनेक मालिकांनी गेल्या काही काळात प्रेक्षकांचा निरोप घेतला. काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. ज्या मालिका टीआरपीमध्ये घसरल्या आहेत त्यात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच आता एक गाजणारी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.