महागौरी मातेचा प्रवेश होताच मंजिरीची सत्ता संपणार ; "अशावेळी अंबिकाचं भूत कुठे असतं ?" प्रेक्षकांचा प्रश्न
Zee Marathi Tula Japnar Aahe Upcoming Promo : झी मराठीवरील तुला जपणार आहे मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले आहेत. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.