

Zee Marathi Veen Doghatali Hi Tutena Upcoming Promo
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. झी मराठीवरील टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. स्वानंदी आणि समर यांची लव्हस्टोरी पाहण्याची प्रेक्षकांची अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे.