

Zee Marathi Veen Doghatali Hi Tutena Latest Promo
esakal
Marathi Entertainment News : झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही लोकप्रिय मालिका आहे. स्वानंदी आणि समरची जोडी अनेकांना आवडते. या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार असून हा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश होणार आहेत.