प्रतीकचं खरं रूप स्वानंदीसमोर ! प्रोमोपेक्षा प्रेक्षकांचं लक्ष मात्र तेजश्रीच्या सौंदर्यावर "कसली गोड.."
Zee Marathi Vin Doghanatli Hi Tutena : झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत प्रतीकचं खरं रूप स्वानंदीसमोर आलं आहे मात्र प्रेक्षक भलत्याच गोष्टीमुळे खुश आहेत.
Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्याची चर्चेत असलेली मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकामध्ये आता रंजक वळण येऊन ठेपलं आहे.