VEEN DOGHATLI HI TUTENA
esakal
CHINGI PREGNANCY TRUTH SHOCKS RAJWADE FAMILY IN ZEE MARATHI SERIAL: 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. समर-स्वानंदीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. दरम्यान सध्या मालिकेत मोठ्या ट्वीस्ट आलाय. झी मराठीनं मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केलाय. त्यात ती 'अंशुमनला कानशिलात लगावत चिंगीच सत्य सगळ्यासमोर आणते.' सध्या सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.