
'झी स्टुडिओज'ने आतापर्यंत उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत आणि रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्यांच्या चित्रपटांना रसिकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आता 'झी स्टुडिओज'बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 'आता थांबायचं नाय' या मराठी चित्रपट घेउन येत आहे.