
झिंग हा चित्रपट गावातील उनाड पण सच्चा किसन आणि त्याच्या वडिलांचं अपूर्ण राहिलेलं तमाशाचा फड उभारण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासावर आधारित आहे.
चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, कथा मेहनत, स्वप्न आणि साहस यांवर केंद्रित आहे.
हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.