Karan Johar and Zoya Akhtar
Karan Johar and Zoya AkhtarEsakal

Zoya Akhtar : "कलाकारांचं मानधन कमी कर" ; भर मुलाखतीत झोया अख्तरने करण जोहरला सुनावले खडेबोल

Zoya Akhtar Scolds Karan Johar : दिग्दर्शिका आणि निर्माती झोया अख्तरने करण जोहरला कलाकारांच्या मानधनावरून खडेबोल सुनावले.
Published on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता करण जोहर कायमच त्याच्या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना देत असलेल्या आलिशान वागणुकीसाठी ओळखला जातो. मध्यंतरी करणने कलाकार सध्या मानधनाबाबत करत असलेल्या अवास्तव मागण्यांबाबत भाष्य केलं. नुकतंच दिग्दर्शिका झोया अख्तरने सुद्धा करणला याबाबत खडेबोल सुनावले. तर करणने पूर्वीच्या घटनांमधून धडा घेतला असून त्याने ट्रेंडमध्ये सुधार केला असल्याचं स्पष्ट केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com