Zubeen Garg Death Mystery Solved
esakal
Zubeen Garg Death: लोकप्रिय गायक झुबीन गर्ग याचा मृत्यू झाल्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. त्याच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान आता सिंगापूर अधिकाऱ्यांकडे नवीन अपडेट्स आलेत. झुबीन याचं निधन स्कुबा डायव्हिंगमुळे नाहीतर वेगळ्याच कारणाने झाल्याचं समोर आलय.